Surprise Me!

नवरा असावा तर असा | Manasi Naik And Pardeep Kharera Lovestory | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री मानसी नाईक आणि बॉक्सर प्रदिप खरेरा हे काही दिवसांपूर्वीच विवाहसोहळ्यात अडकले होते. विवाहसोहळा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून प्रदीप मनसीची खूप काळजी घेताना दिसत आहे, त्यामुळे नवरा असावा तर असे म्हटले आहे.

#Lokmatcnxfilmy #Manasinaik #Pardeepkharera #Lovestory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon